नवीन वर्ष 2023 आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्या साठी आपले नवीन वर्षांसाठीं नियोजन केल्या जातील. फॅशन ला समजणारे लोकं पार्टी साठीं आगोदरच ड्रेस तयार करतात . त्या साठीं आम्ही आपणास काही फॅशन टिप्स देत आहोत. ज्यामुळे आपण स्टायलिश दिसू शकता. आपण ह्या आधी वर्ष 2022 मध्ये हे ड्रेसेस वापरले नसतील तर ह्या वर्षी नक्की वापरून बघा.
रफल लुक :
ह्या वर्षी रफल लुक चे वर्चस्व होते. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर रफल साडी, रफल टॉप, रफल ब्लाऊज, गाजवले येत्या वर्षातही आपण हे वापरू शकता.