डिलिवरी नंतर महिलांची बॉडी साइज वाढल्याने कपड्यांचा साइज एम पासून एल होतो. म्हणून स्त्रिया आपले बॉडी शेप बघून टेन्शनमध्ये येतात. अशा वेळी ड्रेसअप ते एसेसरीजकडे खास लक्ष्य ठेवायला पाहिजे. कुठल्या ही असा आउटफिटमध्ये स्वत:ला फिट करण्याची कल्पना नाही करावी जे तुम्ही प्रेग्नेंसीच्या आधी घालत होता. साइजची काळजी न करता व्यवस्थित फिटिंगचे कपडे घालायला पाहिजे.
1. टाइट फिट आणि बेल्ट असणारे ड्रेसेज टाळावे.
2. फ्लॅट फुटवियर कधीपण आऊट ऑफ फॅशन झालेले नसतात म्हणून हिलचा वापर करणे टाळावे.
4. कपडे, ज्वेलरी, शूज ह्या सर्व वस्तू काही दिवसानंतर तुम्ही तुमच्या ओरिजनल शेपमध्ये आल्यावर वापर करू शकता, म्हणून त्यांना फेकायची घाई करू नका.