स्टाफ नर्स पदासाठी 6114 जागा रिकाम्या, जाणून घ्या माहिती
गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (09:48 IST)
पश्चिम बंगाल हेल्थ रिक्रूमटमेंट बोर्डाने स्टाफ नर्स या पदासाठी 6114 जागा रिकाम्या असल्याचे नोटिस काढले आहे. इच्छुक व योग्य उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन wbhrb.in अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मार्च पासून सुरु होईल.
पदांची तपशील
एकूण पद- 6114
शैक्षणिक योग्यता
उमेदवारांना जनरल नर्सिंग किंवा बीएससी असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
18 ते 39 वर्षे
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवात- 17 मार्च 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 26 मार्च 2021
शुल्क
या पदांवर अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 160 रुपये शुल्क द्यावा लागेल. जेव्हाकी एससी आणि एसटी वर्गासाठी अर्ज शुल्क माफ आहे.