बँक ऑफ इंडियामध्ये सपोर्ट सिस्टमच्या पदांसाठी रिक्त जागा, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (11:59 IST)
Bank of India Job: बँक ऑफ इंडियाने लखनौ झोनमध्ये 8वी, 10वी आणि पोस्ट ग्रेजुएट उर्त्तीण उमेदवारांसाठी फॅकल्टी, ऑफिस असिस्टेंट, ऑफिस अटेंडेंट, माळी आणि काउंसलर यासाठी एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 15 नोव्हेंबर 2021 आधी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in पर विजिट करा.
 
 
पदांची तपशील - 
 
फॅकल्टी- 20  हजार रुपये
ऑफिस असिस्टेंट-15 हजार रुपये
ऑफिस अटेंडेंट-8 हजार रुपये
वॉचमैन कम गार्डनर- 6 हजार रुपये
फाइनेशिंयल लिटेरेसी काउंसलर- 18 हजार रुपये
 
- अधिकृत नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा.
 
 
पात्रता
फॅकल्टी- वोकेशनल कोर्सेजमध्ये ग्रेजुएशन आणि डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. सोबतच साउंड कंप्यूटरबद्दल नॉलेज असणं आवश्यक आहे.
 
ऑफिस असिस्टेंट-  कॉम्प्युटरच्या बेसिक नॉलेजसह ग्रेजुएशन.
 
ऑफिस अटेंडेंट- 10वी उत्तीर्ण
 
वॉचमैन कम गार्डनर- 8वी उत्तीर्ण
 
फाइनेंशियल लिटरेसी अकाउंट: यूजीसीहून मान्यता प्राप्त विश्वविद्यालयाने ग्रेजुएशन/ पोस्ट-ग्रेजुएशन डिग्री.
 
वय मर्यादा
फॅकल्टी- 25- 63 
ऑफिस असिस्टेंट- 18- 43
ऑफिस अटेंडेंट 18- 63
वॉचमैन कम गार्डनर- 18- 63
फाइनेशिंयल लिटेरेसी काउंसलर-  62 वर्षापर्यंत
 
सिलेक्शन प्रोसेस
निवड लिखित परीक्षा आणि साक्षात्कार यावर आधारित असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती