नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) ने एमटीएस, लिपिक, ग्रंथपाल, इलेक्ट्रीशियन, साउंड टेक्निशियन, रिसेप्शन इन्चार्ज सह अनेक पदांवर भरती काढल्या आहेत. या पदांसाठी  nsd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन 6 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. 
	 
	पदांचा तपशील -
	लाइब्रेरियन (ग्रंथपाल) - 1, 
	असिस्टेंट डायरेक्टर (साहाय्यक संचालक) (अधिकृत भाषा) - 01, 
	असिस्टेंट फोटोग्राफर 01,
	परकशनिस्ट ग्रेड III - 01,
	कारपेंटर ग्रेड II - 1,
	इलेक्ट्रिशियन ग्रेड I - 1,