आरोग्य विभाग, जिल्हा परिषद परभणी अंतर्गत गट-क सरळसेवेची भरती सुरु
जिल्हा परिषद परभणी अंतर्गत औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांच्या एकूण 165 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका
पद संख्या – 165 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)