कृती-
सर्वात आधी भगर एक तास भिजत घालावी. आता त्यात शिंगाडा पीठ, मॅश केलेले बटाटे, हिरव्या मिरच्या तुकडे, कोथिंबीर, जिरे, लिंबाचा रस आणि सेंधव मीठ घालावे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता एक चमचा मिश्रण तळहातावर ठेवा आणि इच्छित आकारात कटलेट बनवा. व आता पण गॅस वर ठेऊन त्यात उपवासाचे तेल घालावे व सर्व कटलेट मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. तयार कटलेट एका प्लेटमध्ये काढून नारळाच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.