यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जून 2023 आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप यासाठी अर्ज केलेला नाही, त्या सर्वांनी
dfccil.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा. भरतीमध्ये दहावी, बारावी तसेच डिग्री, डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. शैक्षणिक पात्रतेसह वयाची मर्यादा याबाबतची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर मिळवावे.