सकाळी जवळ तर दुपारी दूर होतात रेल्वे ट्रेक, लोक याला चमत्कार म्हणतात

झारखंडची राजधानी राचीहून जवळपास 100 किमी दूर हजारीबागच्या एका गावात एक असा रेल्वे ट्रेक आहे, ज्याला बघायला दूर दूर हून लोक येतात. नेहमी वेग वेगळ्या राहणार्‍या रेल्वे ट्रॅक एक वेळेस आपसात चिपकूनं जातात. गावातील लोक याला चमत्कार मानतात आणि पूजा करतात. केव्हा चिपकतात पटर्‍या आणि केव्हा वेगळ्या होतात...
 
- सायंस अद्याप या ट्रॅक्सचे चिपकण्याचे रहस्य शोधू शकला नाही.  
- येथे रोज सकाळी 8 वाजता रेल्वे ट्रॅक आपसात चिपकायला लागतात आणि किमान 3 तासानंतर पूर्णपणे चिपकूनं जातात.  
- नंतर 3 वाजता ट्रॅक स्वत:च वेगळे होऊ लागतात जे संध्याकाळपर्यंत पूर्णपणे वेगळे होतात.  
- हजारीबाग-बरकाकाना रूटवर लोहरियाटांडजवळ किमान 15-20 फूट लांबी असलेल्या ट्रक्सवर असं होत आहे.  
- अद्याप ह्या ट्रक्सच्या रूटवर ट्रेन चालणे सुरू झालेले नाही.  
 
(25 फेब्रुवारी रोजी रेल्वे बजेट सादर करण्यात येणार आहे. या प्रसंगी  http://marathi.webdunia.com/budget-2016-17 रेल्वेशी निगडित काही इंटरेस्टिंग माहिती देण्यात येत आहे.)
 
असे क्लिप तोडून चिपकूनं जातात पटर्‍या  
- ट्रॅक मॅनेजमेंट इन्चार्जने सांगितले की जेव्हा सुरुवातीत आम्ही ट्रक्सला चिपकलेले बघितले तेव्हा त्याची चाचणी सुरू केली.  
- पण जाणकार देखील हे ओळखू शकले नाही की असे का म्हणून होत आहे.  
- ट्रक्सला चिपकण्यापासून रोखण्यासाठी आम्ही ट्रॅकच्या मध्ये जाड लाकूड अडवून ठेवण्याचा प्रयत्न देखील केला पण यश मिळाले नाही.   ताण एवढे पावरफुल असत की सिमेंटचे प्लॅटफॉर्मामध्ये जाड लोखंडाच्या क्लिपने कसलेले ट्रॅक्स तोडून चिपकूनं जातात.  
- याबद्दल साइंटिस्ट डॉ. बीके मिश्राने म्हटले, खरंच हे हैराण करणारी घटना आहे.  
- तसं हे, मॅग्नेटिक फील्ड इफेक्टपण असू शकतो. ड्रिलिंगने माहीत पडेल की जमिनीच्या आत काय सुरू आहे.   
- तिकडे जियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. डीएन साधू यांनी सांगितले की ज्या पत्थरावरून हे ट्रॅक जात आहे तो कोणता पत्थर आहे याची माहिती काढणे फार गरजेचे आहे.  
 
काय म्हणतात रेल्वे इंजिनियर
- रेल्वे इंजिनियर एसके पाठक यांनी सांगितले की टेंपरेचर ऑब्जर्व करण्यासाठी लाइनच्या मधोमध एसएजे (स्वीच एक्सपेंशन ज्वाइंट) लावण्यात येतात.  
- ज्याला हजारीबाग-कोडरमा रूटवर तीन जागेवर लावण्यात आले आहे.  
- अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे की ज्या भागात अशी घटना घडत आहे , तेथे अद्याप एसएजे सिस्टम लावण्यात आलेले  नसावे.

वेबदुनिया वर वाचा