ही बस सध्या या मार्गांवर वापरल्या जाणार्या सर्वसामान्य आकार आणि क्षमतेच्या 3 बसेसची जागा घेऊ शकणार आहे. या बसच्या वापरामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक, सुरक्षित आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे, तर सार्वजनिक वाहतूक करणार्या संस्थांच्या खर्चात कपात होणार असल्याने ती अधिक किफायतशीर ठरणार आहे, असा दावा कंपनीच्या लॅटीन अमेरिका विभागाने प्रमुख फॅबियानो टेदेशचिनी यांनी केला आहे.