जपान येथील लोकांना सेक्समध्ये रुची नाही

जपानमध्ये जन्म दर कमी होत आहे एवढेच नव्हे तर येथे कंडोमचा वापर देखील वेगाने कमी झाला आहे. येथे गर्भनिरोधक गोळ्या, गर्भपात आणि यौन आजारासंबंधी तक्रार देखील कमी झाल्या आहेत.
 
या सर्वांचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे येथील लोकांची सेक्समध्ये रुची नसणे. एका सर्व्हेप्रमाणे येथे सेक्सविना वैवाहिक जीवन जगत असलेल्या लोकांची संख्या रेकॉर्ड स्तरावर वाढत आहे. जपान येथील एक तृतियांश पुरुषांप्रमाणे ते एवढे दमलेले असतात की सेक्स करण्यात अक्षम ठरतात. आणि जपान येथील एक चतुर्थांश महिलांना सेक्स करणे वेदना आणि त्रासदायक वाटतं.
 
18 ते 34 वर्ष या वयोगटातील 45 टक्के लोकांनी कधी सेक्स केले नाही, 52 टक्के लोकांप्रमाणे ते व्हर्जिन आहे. आणि 64 टक्के लोकं कोणत्याही प्रकाराच्या रिलेशनशिपमध्ये नाही.
 
अनेक पुरुषांना घाबरलेल्या महिलांना सामोरं जावं लागलं तर अनेक पुरुष रिजेक्ट होण्याच्या भीतीने ग्रस्त आहे. म्हणून ते पोर्न बघून संतुष्ट होतात. पण महिलांना हे देखील शौक नाही आणि त्या सेक्सऐवजी चांगला आहार व ड्रिंक घेणे पसंत करतात. येथील लोकांना पार्टनरच्या दबावाखाली जगायला नको हे ही रिलेशन नसल्याचे एक कारण आहे. ही माहिती सर्व्हेवर आधारित आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती