28 जानेवारी 1899 साली कर्नाटकच्या कुर्गमध्ये शनिवर्सांथि येथे करियप्पा यांचा जन्म झाला. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करियप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करियप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला आर्मी दिन साजरा केला जातो.