पोर्न मूव्हीला ब्लु मूव्ही का म्हणतात?

पोर्न हा शब्द आता खूप प्रचलनात आला असला तरी आधी हा शब्द सरळ ना वापरता त्यासाठी कोडवर्ड असायचा. ब्लु फिल्म किंवा ब्लु मूव्ही म्हटल्यावर कळायचे की पोर्नबद्दल इशारा आहे. परंतु प्रश्न हा आहे की ब्लु मूव्ही हा शब्द प्रचलनात आला तरी कसा? पाहू याबद्दल काही रोचक तथ्य:
* असे मानले आहे की ब्लु हा शब्द ब्रिटनहून आला आहे. जो उत्तेजक, कुरूप आणि अश्लील कार्यांसाठी प्रयोग होतो.
 
* पूर्वी ग्रेट ब्रिटन येथे ब्लु लॉ होता. लॉ प्रमाणे रविवारी धार्मिक कार्यांसाठी काही गोष्टींवर बंदी असायची. जसे दारू विक्रीवर बंदी, अश्लील विनोद किंवा अडल्ट जोक्सवर बंदी ज्याला ब्लु ह्यूमर म्हटलं जात होतं.
 
* भारतात अधिकश्या अडल्ट सिनेमा अवैध रूपाने तयार केले जातात आणि याचे वितरक याला ब्लु फिल्म म्हणतात.
* पूर्वी अश्या चित्रपटांचा बजेट फार कमी होता. डायरेक्टर श्वेत श्याम रीलला स्वस्त उपायाने कलर रीलमध्ये बदलत होते. ज्यामुळे चित्रपटाच्या प्रिंटवर निळ्या रंगाची आभा येत होती.
 
* पूर्वी व्हिडिओ कॅसेट्स चित्रपटाच्या श्रेणीप्रमाणे पॅक केले जातं होते. सामान्य मूव्हीसाठी पांढर्‍या तर अडल्ट मूव्हीसाठी निळ्या रंगाच्या पॉलिथिनमध्ये पॅकिंग करण्यात येत होती.
 
* जेव्हा सिनेमागृहात पोर्न मूव्ही लागायची तेव्हा पोस्टरमध्ये निळ्या रंगाचा बॅकग्राऊंड असायचं. याचा उद्देश्य लोकांना आकर्षित करणे होते.

वेबदुनिया वर वाचा