'इसी का नाम जिंदगी'मध्ये सानिया-शोएब

वेबदुनिया

सोमवार, 16 एप्रिल 2012 (17:56 IST)
PR
छोट्या पडद्यावरच्या 'इसी का नाम जिंदगी' या कार्यक्रमात टेनिसपटू सानिया मिर्झा तिचा नवरा शोएब मलिकबरोबर सहभागी झाली होती. याळेवी या दोघांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी या कार्यक्रमाची सूत्रसंचालक असलेल्या ‍रविना टंडनबरोबर शेअर केल्या. या कार्यक्रमात आणखी एका पाहुण्याने हजेरी लावली होती. ही पाहुणी म्हणजे कोरिओग्राफर फराह कान. यावेळी फराहने सानियाला काही डान्स स्टेपही शिकवल्या. सानिया आणि शोएबने फराह आणि रवीनाबरोबर हा शो एन्जॉंय केला.

वेबदुनिया वर वाचा