सोशल नेटवर्किंग क्वीन

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (11:23 IST)
आठ महिन्यांची फ्रेया फोसेसियो ब्रिटनची सर्वात स्टाइलीश चिमुकली ठरली आहे. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर तिचे 5 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती अडीच महिन्यांची असतानापासून आई क्रिस्टीने तिचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर टाकायला सुरुवात केली.

वेबदुनिया वर वाचा