शेतीत दिसला एलियन..

सोमवार, 25 जुलै 2016 (10:00 IST)
ब्रिटन येथील सर्रे प्रांतातील शेतीतील पिकांची अशी सुबक कापणी करून 200 फूट व्यासाची एलियनची प्रतिकृती निर्माण केली आहे. कापणी इतकी रेखीव झाली आहे की, पाहता क्षणीच तो एलिनय भासतो.

वेबदुनिया वर वाचा