उदास असाल तर हा व्हिडिओ बघा, नक्कीच हसाल तुम्ही

बुधवार, 27 जानेवारी 2016 (17:26 IST)
जीवनात उदासी, निराशा, उत्साह आणि सुख हे येत जात असतं. उदास असण्याचा आपला वेगळाच मजा असतो, काही लोक याला फारच हलक्यात घेतात आणि काही लोक खरंच उदास होऊन जातात. जीवनात हास्य असणे फारच गरजेचे आहे. 
 
व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा... 
 

जर तुम्ही खरंच उदास असाल, तर हा व्हिडिओ बघा आणि आम्ही बेट लावतो की तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही. शोध म्हणतात की जे लोक दिवसभरात 50 ते 60 वेळेस हसतात ते धनी असतात किंवा होऊन जातात, पण गरिबाला तर हसावंच लागत. आजपासून तुम्ही हसणे शिका.

वेबदुनिया वर वाचा