इन्दूर- भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि सहकार्यांनी नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला 3-0 ने व्हाईटवॉश दिला. इन्दूर येथील अखेच्या सामन्यात विरोटच्या दमदार खेळीने सर्वत्र त्याचे कौतुक झालेच. मात्र, त्याचबरोबर या सामन्यात विराटसारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती पाहून अनेक क्रिकेट चाहतेही आश्चर्यचकित झाले.