भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पोस्ट बघून हा आश्र्चर्यांचा सुखद धक्का दिल्याचे म्हटले आहे. हार्दिकने नवीन वर्षाचा वेळ साधून नताशासोबत फोटो टाकत आपले नाते सर्वांसमोर मान्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.