विराटने 350 डावात 54.27च्या सरासरीने 16012 धावा पूर्ण केल्या. विक्रम या पूर्वी आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने 363 डावात ही कामगिरी केली होती.तर विरत हा कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे.
सुनिल गावसकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण केल्या. त्यांनी 95 डावांमध्ये हा टप्पा गाठला. विरेंद्र सेहवाग (98डाव), सचिन तेंडुलकर (103 डाव) आणि विराट कोहली (105 डाव) चौथ्या स्थानी आहे. अशी कामगिरी करणारा विराट 11 वा भारतीय फलंदाज आहे.