जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा T20 विश्वचषकात समावेश करण्यात आला होता. मात्र दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. 32 वर्षीय वेगवान गोलंदाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत 60 सामने खेळून 216 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही तो प्रभावी ठरला आहे. त्याने 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 152 विकेट्स आणि 23 टी-20 मध्ये 24 बळी घेतले आहेत. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना त्याच्या नावावर हॅट्ट्रिकही आहे.Now, radicals targeted Indian cricket player Mohammed Shami for wishing people Christmas on Instagram.
— Anshul Saxena (@AskAnshul) December 26, 2022
Radicals called his act 'haram'. pic.twitter.com/RbMaoU0tFH