या व्यतिरिक्त त्याने आणखी एक ट्विट केले आहे आणि लिहिले आहे की, 'राफेल एअर फोर्स गोल्डन अॅरो स्क्वॉड्रॉनमध्ये सामील झाल्याबद्दल अभिनंदन. आम्हाला आशा आहे की राफेल मिरज -२०००ला मागे टाकेल पण सुखोई अजूनही माझा आवडता आहे. आणि आता सैनिकांना डॉगफाईटचे आणखी एक नवीन लक्ष्य मिळाले आहे'.With the Final Induction Ceremony the world’s best combat proven 4.5Gen fighter plane gets the world’s best fighter pilots. In the hands of our pilots and the mix of different aircrafts with the IAF the potent bird’s lethality will only increase.
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) September 10, 2020