श्रीलंकेच्या सहाय्यक प्रशिक्षक राजीनामा देणार

भाषा

शुक्रवार, 31 जुलै 2009 (21:51 IST)
श्रीलंका क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. जुलै 2007 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला होता.

फारब्रेस श्रीलंकेच्या संघाच्या प्रशिक्षकपदी चंडिका हतुरुसिंघेच्या नियुक्तीमुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

वेबदुनिया वर वाचा