भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा सर डॉन ब्रॅडमन व न्यूटनपेक्षाही समोर असल्याचे सांगितल्यास आपणांस आश्चर्याचा धक्का बसेल.
FILE
खरंच जडेजा इतका महान झाला काय की महान वैज्ञानिक न्यूटन व क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणार्या ब्रॅडमन यांनाही त्याने मागे सोडले.
जाणून घ्या पुढील पानावर...
FILE
वास्तविक गूगल सर्च मध्ये सर रवींद्र जडेजा या शब्दाने अक्षरशः जादू केली आहे. गूगलमध्ये सर टंकीत करून काही शोधायचे झाल्यास आपणास संशोधक सर आयझॅक न्यूटन, सर चंद्रशेखर वेंकटरमण आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्याअगोदर सर रवींद्र जडेजाचे नाव सापडेल.
कारण लोकांनी सर रवींद्र जडेजाच्या नावावे सर्च करण्याचा धडाका लावला असल्याने गूगलवर इतर महान व्यक्तीपेक्षा जडेजाचे नाव अगोदर येत आहे.