प्रज्ञान ओझाचे बळींचे शतक

वेबदुनिया

शनिवार, 23 मार्च 2013 (13:10 IST)
FILE
भारताचा डावखूरा फिरकीपटू प्रज्ञान ओझाने जेम्स पॅटीन्सनला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले. प्रज्ञानला यांसाठी २२ कसोटी खेळाव्या लागल्या.

दिल्ली कसोटी अगोदर त्याने २१ टेस्ट मध्ये ३१.७९ इतक्या सरासरीने ९९ बळी घेतले होते. येथील फिरोजशहा कोटला मैदानावर पहिल्या दिवशी प्रज्ञानला एकही बळी मिळाला नाही. अखरे आज सकाळी त्याची प्रतिक्षा संपृष्टात आली.

वेबदुनिया वर वाचा