धोनीने गांगुलीला मागे टाकले!

WD
येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर बुधवारी इंग्लंडविरुद्ध विजय मिळविल्याबरोबरच धोनी एकदिवसीय सामन्यातील भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.

धोनीच्या नेतृत्वातील 134 सामन्यांपैकी 77 सामन्यांत भारताने विजय मिळविला आहे, तर सौरव गांगुलीने 146 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आणि 76 सामन्यांत भारताला विजय मिळवून दिला.

वेबदुनिया वर वाचा