धोनीची तंदुरुस्त चाचणी बुधवारी

भाषा

सोमवार, 30 मार्च 2009 (17:13 IST)
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची तंदुरुस्त चाचणी बुधवारी (ता.एक) रोजी होणार आहे. पाठीच्या दुखण्यामुळे धोनी दुसरी कसोटी खेळू शकला नव्हता. आता बुधवारी होणारी चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यास तो तीन ते सात एप्रिल दरम्यान वेलिंग्टन येथे होणार असलेली तिसरी टेस्ट खेळू शकणार आहे.

धोनीच्य गैरहजेरीत दुसर्‍या कसोटीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सेहवागने केले होते. दुसरी कसोटी सुरु होण्यापूर्वीच सेहवागकडे संघाची धुरा देण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा