दालमिया पुन्हा कॅबचे अध्यक्ष

भाषा

शुक्रवार, 31 जुलै 2009 (21:51 IST)
भारतीय क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया बंगाल क्रिकेट संघाचे (कॅब) अध्यक्ष झाले आहे. त्यांच्यासह इतर काही पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॅबमध्ये दालमियासह दोन संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्षपद बिनविरोध निवडून आले आहे.

वेबदुनिया वर वाचा