जहीर खान पूर्णपणे फिट नाही: धोनी

विश्व करंडक ट्वेंटी-20 चॅम्पियनशीपमध्‍ये खेळण्‍यासाठी जहीर खान पूर्णतः तंदुरुस्‍त नसल्‍याचे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने म्हटले आहे. असे असले तरीही बांग्लादेशविरुध्‍दच्‍या आपल्‍या पहिल्‍या सामन्‍यापर्यंत तो फिट होईल असेही त्याने म्हटले आहे.

धोनी म्हणाला, की जहीर शंभर टक्के फिट नसला तरीही सहा जूनपर्यंत तो तंदुरुस्‍त होईल.

वेबदुनिया वर वाचा