. त्यांच्या दोन्ही मुली आपल्याला क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. ईशानी आठल्ये ही पायलट झाली आहे तर कस्तुरीनंही आपल्या क्षेत्रात एक खूप मोठं पाऊल टाकलं आहे. त्याबद्दल अलका कुबल यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.