Tu Bol Na Movie : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट त्याचा नावामुळे वादात सापडला होता. या नावावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप केला होता. हे चित्रपट लिव्ह इन रिलेशन वर असून या चित्रपटाला संत रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथ मनाचे श्लोक या नावावरुन दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे नाव दिल्यामुळे हे स्वामी रामदास स्वामींचे अपमान केल्याचं हिंदू संघटनांचे म्हणणे होते. हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात होती.