अनेक कलाकार आजही आपल्या समाजात असे आहेत ज्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. कामाच्या शोधात असलेल्या अशाच एका मराठी कलाकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. 'पोरी मला काम दे' असं म्हणत त्यांच्यावर एका युट्यूबरकडे काम मागण्याची वेळ आली आहे. मनमोहन माहिमकर असं त्या मराठी अभिनेत्याचं नाव आहे.