सध्या स्टार प्रवाहावरची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते ही चांगलीच गाजली आहे. या मधील सर्व कलाकार उत्कृष्ट अभिनय करत आहे. या मालिकेतील गौरी म्हणजे अभिनेत्री गौरी कुलकर्णीहिने गुपचूप साखरपुडा उरकून घेतल्याची चर्चा होत आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. त्यात तिच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसत आहे. त्यात तिने कॅप्शन मध्ये“Its Happening” असं लिहिल्यामुळे तिने साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.