तृप्ती स्वप्नील सोबत करणार मराठी केबीसी

रविवार, 2 ऑक्टोबर 2016 (22:50 IST)
गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या तृप्ती देसाई अखेर टीव्ही शो मध्ये दिसणार आहेत.या अगोदर त्या बिग-बॉस या रिअॅलिटी शो मध्ये दिसणार होत्या, मात्र आता प्रथम नव्याने सुरु होत असलेल्या तिसरया कोण होणार मराठी करोडपती या शो मध्ये दिसणार आहेत. यावेळी स्वप्नील जोशी सोबत एका भागात असणार आहेत.हा भाग हा ४ ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा