×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Christmas Wishes In Marathi नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
शनिवार, 25 डिसेंबर 2021 (12:38 IST)
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
ख्रिसमसचा आनंद फक्त या महिन्यापुरता नसून वर्षभरासाठी आहे तो जतन करा.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर
ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे.
तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ.
मेरी ख्रिसमस.
ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा.
तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेमाची भेट,
शांतीची भेट,
आनंदाचा खजिना
हे सर्व तुमच्यासाठी खास
ख्रिसमच्या शुभेच्छा घेऊन आलं आहे.
ख्रिसमसचा आनंद घ्या आणि थंडीची मजा लुटा.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
जेव्हा आपण दुसऱ्याला प्रेम देतो तो क्षण म्हणजे ख्रिसमस आहे.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हा सगळ्यांना ख्रिसमस आणि हे नववर्ष सुखाचं आणि आनंदाचं जावो.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Christmas Day 2021 : निकोलस सांताक्लॉज कसा बनला? मुले घराबाहेर मोजे का सुकवतात?
Christmas 2021: येथे येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला, जाणून घ्या आता कसे आहे ते ठिकाण
ख्रिसमस 2021: प्रभू येशू यांचे 5 महान चमत्कार
Christmas 2021 ख्रिसमसच्या निमित्ताने घरीच बनवा कपकेक, जाणून घ्या त्याची अगदी सोपी रेसिपी
Merry Christmas 2021 : 'मेरी' हा शब्द कुठून आला हे जाणून घ्या, हॅप्पी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते?
नवीन
बेसन लाडू स्वादिष्ट प्रसाद; गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
Shri Gajanan Maharaj Aarti श्री गजानन महाराजांची आरती
चिंता हरून शांती देणारा श्री चिंतामणी, थेऊर येथील बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये सुंदर हिरे जडलेले
श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
Gajanan Maharaj Punyatithi 2025 गजानन महाराजांनी समाधी कधी घेतली?
नक्की वाचा
गणेश चतुर्थीच्या वेळी देवघरात दुर्वा ठेवा, गणपती सर्व अडथळे दूर करेल
Ganesh Chaturthi 2025 स्वादिष्ट प्रसाद श्रीखंड, गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
गणपती आणि हरवलेल्या शंखाची कहाणी
पावसाळ्यात रस्त्यावरील हे 7 पदार्थ खाऊ नका, कारण जाणून घ्या
त्वचा मऊ करण्यासाठी कोरफडीत मिसळा या 3 गोष्टी
अॅपमध्ये पहा
x