पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 12 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 24 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात.