देशाच्या राजधानीत या आहेत इंधनाच्या किमती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नवीन किमतीनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वेळी 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.