Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत घसरण, आजचे दर जाणून घ्या

रविवार, 10 डिसेंबर 2023 (11:10 IST)
देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आज सततच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीवरून वाढल्या आहेत. मात्र, या वाढीचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर कोणताही परिणाम झालेला नाही.मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. आजचे दर जाणून घ्या.
 
कोल्हापूर मध्ये पेट्रोल 107.91 आणि डिझेल 93.94 ने मिळत आहे. 
जालना  मध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 94.36 ने मिळत आहे. 
औरंगाबाद मध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.93 ने मिळत आहे.
भंडारा मध्ये पेट्रोल 107.01 आणि डिझेल 93.53 ने मिळत आहे.
बीड मध्ये पेट्रोल 107.96 आणि डिझेल 94.42 ने मिळत आहे.
बुलढाणा मध्ये पेट्रोल 106.82 आणि डिझेल 93.34 ने मिळत आहे.
चंद्रपूर मध्ये पेट्रोल106.12 आणि डिझेल 92.68 ने मिळत आहे.
धुळे मध्ये पेट्रोल106.13 आणि डिझेल 92.66 ने मिळत आहे.
गडचिरोली मध्ये पेट्रोल 106.92 आणि डिझेल 93.45 ने मिळत आहे.
गोंदिया मध्ये पेट्रोल 107.56 आणि डिझेल 94.05 ने मिळत आहे.
हिंगोली मध्ये पेट्रोल 107.06 आणि डिझेल 93.58 ने मिळत आहे.
जळगाव मध्ये पेट्रोल 107.06 आणि डिझेल 92.94 ने मिळत आहे.
अहमदनगर मध्ये पेट्रोल 105.96 आणि डिझेल92.49 ने मिळत आहे.
अकोला मध्ये पेट्रोल 106.14 आणि डिझेल 92.69 ने मिळत आहे.
अमरावती मध्ये पेट्रोल 107.14आणि डिझेल 93.65 ने मिळत आहे.
 
राज्य सरकारे इंधनाच्या किमतीवर त्यांच्या स्वत:च्या नुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुमच्याशहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात.  
 
Edited by - Priya Dixit     
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती