पेट्रोल तीन रुपयांनी महाग

शनिवार, 22 एप्रिल 2017 (11:36 IST)
पेट्रोलवरील अधिभारात  राज्य सरकारने वाढ केल्याने पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत.  पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा सामान्य नागरिकांना झळ पोहोचली आहे.
 

या आगोदर सरकार सहा रुपये अधिभार आत्ता अधिभार नऊ रुपये करण्यात आला आहे. यामुळे राज्यभरात पेट्रोलच्या दरात तीन रुपये वाढ होत आहे.  या जोडीला ज्या  सरकार शहरी भागातील ग्राहकांकडून 26 टक्के व्हॅटदेखील वसूल करत आहे. त्यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.

 

वेबदुनिया वर वाचा