याआधी कांदा विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मालाची चुकवती रोख अथवा एनईएफटी द्वारे करावे अशी भूमिका लासलगाव शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार बाजार समितीने घेऊन जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये रोख स्वरुपात सुरु असलेल्या व्यवहाराच्या धर्तीवर लासलगाव मध्ये सुद्धा रोखीने चुकवती करावी या मागणीला वरून लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद होते.लिलाव सुरु झाल्यामुळे शेतकरी वर्गासह,स्थानिक बाजारपेठेत उत्साह दिसून आला.