रेल्वे प्रश्न आणि पूल सुविधा याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त चित्रपटात काम करणारे आणि आणि सेलिब्रिटींच्या फक्त समस्या दिसतात का ? त्या ताडतीन तुम्ही सोडवता मग सामान्यांच्या प्रश्नांकडे तितकंसं गांभीर्यानं का बघत नाहीत असे देखील कोर्टाने आपले मत नोंदवले आहे. पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासना तुम्ही अशी काय जबाबदारी ढकलत आहेत जसे की नेते आहात असा टोलाही न्यायमूर्तींनी लगावला आहे.