Maruti MPV Invicto: मारुती सुझुकी इंडिया (MSI) प्रीमियम वाहन सेगमेंटमध्ये मोठा बाजार हिस्सा मिळवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून 5 जुलै रोजी त्यांचे नवीन मॉडेल 'Invicto' लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या 7 सीटरबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. या कारचे बुकिंग 19 जूनपासून सुरू होणार आहे.