पॅन कार्ड आधारकार्डसोबत लिंक करणे अनिवार्य

पॅन कार्ड तुम्ही आधारकार्डसोबत ३१ मार्च २०१८पर्यंत लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन रद्द करण्यात येईल. हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड लिंकिंगवर हा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे सर्वांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
 
यापूर्वी पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०१७ होती, मात्र सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने ही मुदत ३ ते ४ महिन्याने वाढवण्याची तयारी दर्शवली यावरून आता आधारकार्ड पॅन कार्ड़ला लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०१८ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती