एलआयसीची कन्यादान पॉलिसी जगात पहिलं असं कन्यादान प्लान आहे ज्यात दुर्दैवाने पॉलिसी घेणार्याचा मृत्यू झाल्यास प्रीमियर भरण्याची गरज नाही. वरून दररवर्षी अभ्यासासाठी एक लाख रुपये खर्च देण्यात येईल. या व्यतिरिक्त 25 वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या नॉमिनीला कन्यादानाचा पूर्ण पैसा देण्यात येईल. वडिलांचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्काळ 10 लाख रुपये आणि अपघातात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये रक्कम देण्यात येईल.