या बाईकची डिझाईनही सर्वांना आकर्षित करताना दिसून येते आहे. या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. आयकॉन, मॅच 2.0, क्लासिक, फुल थ्रोटल, कॅफे रेसर हे पाच व्हेरियंट दिले आहेत. सोबतच 13 लीटरची फ्यूअल टॅक, 6 गिअर, 803 सीसी, इलेक्ट्रॉनिक फ्यूअल इंजेक्शन सुद्धा अंर्तभूत आहे.