मारुती सुझुकीची डीलरशिप चेन नेक्सा (Nexa) बर्याच कारांवर उत्तम डिस्काउंट ऑफर देत आहे. नेक्सामध्ये मारुती बॅलेनो (Baleno), सियाझ (Ciaz), इग्निस (Ignis) आणि एस-क्रॉस (S-Cross) सारख्या कारांवर सवलत देत आहे. जर आपण मे महिन्यात कार खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर आपल्याकडे डिस्काउंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी चांगली संधी आहे.
ग्राहकांना 60 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहेत.
* Maruti Suzuki S-Cross
मारुतीची महागड्या करांपैकी एक एस-क्रॉस मध्ये 1.3 लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे जे 90hp पॉवर जनरेट करतं. ही गाडी क्रेटाला टक्कर देते. मारुती त्याच्या सर्व व्हर्जनवर 60,000
रूपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर देत आहे.
* Maruti Suzuki Ciaz
मारुती सुझुकीच्या सियाझची बेस आणि मिड वेरिएंट्सवर 55,000 रुपये पर्यंत का डिस्काउंट ऑफर करत आहे. सियाझच्या टॉप वेरिएंट्स वर 40 हजार रुपये सवलत मिळत आहे.