आरबीआयने बदलले नियम असे
- आता बँक नॉन कॅश ट्रांजेक्शन, जसे बँकेतील रक्कम पाहणे, चेक बुक अप्लाय, टॅक्स पेमेंट किंवा फंड ट्रांसफरला एटीएम ट्रांजेक्शनच्या कक्षेतून बाहेर केलं आहे. म्हणजे आता हे फ्री ट्रांजेक्शनमध्ये नाही मोजलं जाणार. बँक फेल ट्रांजेक्शन देखील एटीएम ट्रांजेक्शन म्हणून मोजलं जाणार नाही.