या 63 शहरांमधून प्रवास करू शकता
इंडिगोच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अगरतल, आग्रा, अहमदाबाद, कोजिकोडा, लेह, लखनौ, मदुराई, मंगलोर, मुंबई, म्हैसूर, नागपूर, पाटणा, पोर्ट ब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपूर, राजमुंद्री, रांची, शिलाँग, शिर्डी, सिलचर, आयझॉल, अमृतसर, औरंगाबाद, बागडोरा, बंगळुरू, बेळगाव, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, देहरादून, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, गया, गोवा, गोरखपूर, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, इंफाळ, इंदूर, जयपूर, जम्मू, जोधपूर, जोरहाट, कन्नूर, कोची, कोल्हापूर, कोलकाता, श्रीनगर, सुरत, त्रिचुरापल्ली, तिरुपती, त्रिवेंद्रम, तूतीकोरिन, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा आणि विसापट्टणम येथून तिकिटे बुक करू शकता.