CII चे इंडोनेशियात 'मेड इन इंडिया' प्रदर्शन

कंफ्रेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्था सीआयआयने भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडोनेशियातील जकार्तामध्ये मेड इन इंडिया प्रदर्शन आयोजित केले आहे.

यात 50 पेक्षा अधिक भारतीय कंपन्या सहभागी होणार आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री ज्योतिरादीत्य शिंदे हे करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा