7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता वाढू शकतो

शुक्रवार, 9 जून 2023 (19:36 IST)
7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही वाढलेल्या पगाराची वाट पाहत असाल तर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. मात्र, अद्यापपर्यंत डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती